राजा रानीची गं जोडी 26th July Full Episode Update | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

2021-07-27 64

कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत संजीवनीला फाळकेचा पत्ता सापडला आहे. खुन्नस काढण्यासाठी गुलाबने रणजितला थर्ड डीग्री द्यायचं ठरवलं आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.